Maharashtrachi Hasya Jatra Girls Dance | हास्यजत्रा’ गर्ल्सची नृत्यजत्रा | Lokmat Filmy

2021-08-24 2

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. आपल्या दमदार कॉमेडी अंदाजाच्या जोरावर विशाखा अनेकांना टेन्शन फ्री करते. ऑनस्क्रीन जितकी हे प्रेक्षकांना हसवण्यासाठी मेहनत घेतात तितकेच हे कलाकार ऑफस्क्रिनही मजा मस्ती करताना पाहायला मिळतात. नुकताच विशाखाने तिच्या इन्स्टाग्रामवर हास्यजत्रा मधील मुलींसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये विशाखासोबत अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट, संजना या चौघीही भरतनाट्यम करताना दिसून येतायेत.
Snehalvo
#vishakhasubhedar #Maharashtrachihasyajatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber